मोडी लिपी आणि कागदपत्रे प्रमाणपत्र
अभ्यासक्रम


अभ्यासक्रमाची पात्रता – बारावी उत्तीर्ण

कालावधी – १ महिना (१ जून २०२१ ते १ जुलै २०२१)

वेळ – सायं. ६ ते सायं. ८ (शनिवार – रविवारी सुट्टी)

अभ्यासक्रम शुल्क – ५०० रु.

माध्यम – मराठी

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ मे २०२१

Login Register now

About

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे दर वर्षी मोडी लिपी आणि दस्तऐवजांच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आयोजित केला जातो. या वर्षीचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंग वर दि.१ जून २०२१ पासून सुरू होत आहे. या वर्गाचे प्रशिक्षक डेक्कन कॉलेजमधील डॉ. गिरीश मांडके हे मोडीलिपीचे तज्ञ अभ्यासक हे असतील.

अभ्यासक्रम शुल्क – ५०० रु.

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ मे २०२१

Register now

Contact Us

For Administrative Queries

Contact Person - Prof. Babasaheb Dudhbhate
Call us on - +91-7796867288
Savitribai Phule Pune UniversityFor Technical Queries

Email on - conferencesupport@pun.unipune.ac.in
Call us on - 020-71533633
SPPU Edutech Foundation